बच्चू कडूंविरोधात हेमा मालिनी कायदेशीर कारवाईच्या तयारीत
आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
Apr 22, 2017, 09:02 PM ISTदारू दुकानांवरील बंदीमुळे घटला महसूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 10:02 PM ISTहायवे जवळ असूनही पुण्याच्या मॅचवेळी मिळणार दारू
पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर पुणे आणि मुंबईमध्ये आयपीएलची मॅच होत आहे.
Apr 6, 2017, 06:53 PM ISTगोव्यात अनेक दारुदुकानांना स्थलांतराची परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 10:51 PM ISTराष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंदीतून पळवाट काढण्यासाठी नवी शक्कल!
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गांलगत दारुविक्री बंद करण्याचे आदेश दिलेत. या आदेशातून पळवाट काढण्यासाठी महापालिका आता वेगवेगळी शक्कल लढवू लागल्याचे दिसत आहे.
Apr 1, 2017, 10:55 AM ISTदारुसोबत चखना का दिला जातो?...घ्या जाणून
ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चखना हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. चख मध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो.
Mar 10, 2017, 03:34 PM ISTनिवडणुकीआधी साताऱ्यातून देशी दारूचा साठा जप्त
सातारामधल्या देशमुखनगर टिटवेवाडी भागातून 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा देशी दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
Feb 20, 2017, 04:12 PM ISTनिवडणुकीआधी मीरा भाईंदरमधून दारू साठा जप्त
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय.
Feb 19, 2017, 08:10 PM ISTनाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त
निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
Feb 17, 2017, 11:48 AM ISTबालभारती विभागात रंगली दारुपार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2017, 01:41 PM ISTVIDEO : सैनिकांची दारु विक्रीसाठी, BSF जवानाचा व्हिडिओ
बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय.
Jan 28, 2017, 10:01 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.
Jan 17, 2017, 11:13 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
Jan 17, 2017, 09:32 PM ISTउडाणे गावात दारुबंदीसाठी महिला आक्रमक
उडाणे गावात दारुबंदीसाठी महिला आक्रमक
Jan 6, 2017, 03:30 PM ISTनोटबंदीचा दारू विक्रीलाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:33 PM IST