liquor seized

nashik illegal liquor seized PT2M3S

नाशिक अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना सिनेस्टाईल अटक

नाशिक अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना सिनेस्टाईल अटक

Jan 18, 2019, 05:00 PM IST

गडचिरोली येथे कोट्यवधींचा दारुसाठा जप्त

 दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.

Dec 2, 2017, 10:27 AM IST

धडगावजवळ तब्बल ७४ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त

नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील धडगाव जवळ तब्बल ७४ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त केला. 

Oct 30, 2017, 10:58 PM IST

मुंबई-गोवा माहामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त

मुंबई-गोवा माहामार्गावर तीम लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारुसह 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाकामध्येही कारवाई करण्यात आली.

Sep 6, 2017, 04:48 PM IST

नागपुरात २ कोटींची दारू जप्त

नागपुरात रेल्वे सुरक्षा बलच्या कर्मचाऱ्यांनी २ कोटींची दारू जप्त केलीये. रेल्वे गाड्यातून हि दारू पाठवली जात होती. 

Jan 1, 2017, 10:37 AM IST