अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTमुंबईत एकाच बाईकवर सहा जणांची स्वारी
6 Peoples Are Travel On One Bike Video Viral
May 24, 2022, 07:30 PM ISTGround Report | जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पुर्ववत
Jogeshwari Vikroli Link Road
May 22, 2022, 04:45 PM ISTजेव्हीएलआर लिंक रोड सुरु, पुलाचं काम पूर्ण
Mumbai JVLR Bridge Opened For Traffic
May 22, 2022, 10:30 AM ISTVideo | मुंबईची पुन्हा 'तुंबई' चेंबूर सांताक्रुझ लिंक पाण्याखाली
Mumbai Chembur Santacruz Link Road Water Logging
Jul 16, 2021, 12:55 PM ISTमुंबई | चेंबूर- सांताक्रूझ लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई | चेंबूर- सांताक्रूझ लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी
Sep 5, 2019, 01:25 PM ISTकुर्ल्यात लोखंडी गजाचा खांब गाडीवर कोसळला
लोखंडी गजाचा मोठा खांब दुपारी एक वाजताच्या सुमारास एका गाडीवर कोसळला.
Oct 12, 2018, 05:03 PM ISTमानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह
दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय.
Dec 16, 2015, 10:38 AM ISTईस्टर्न टू वेस्टर्न हायवे... २० मिनिटांत!
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आजपासून मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगरं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत आणि सहाजिकच मुळातच वेगात असणारी मुंबई आणखी वेगात धावणार आहे.
Apr 18, 2014, 09:16 AM IST