लिम्का बुकमध्ये नाव गाजवणारी 'ती' IAS अधिकारी का सापडली ED च्या भोवऱ्यात
ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 25 कोटी रुपयांची रोकड जप्त
May 7, 2022, 12:37 PM ISTविक्रमादित्यची रांगोळीही विक्रमवीर....
सचिन एप्रिल महिन्यात ४४ वर्षांचा झाला.
Nov 7, 2017, 09:32 AM ISTपिंपरीतील आनंद बनसोडे आणि टीमची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 10:27 PM ISTसतत 24 तास धावण्याचा जोडप्याचा रेकॉर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:28 PM ISTसतत 24 तास धावण्याचा जोडप्याचा रेकॉर्ड
संगीता शेट्टी आणि सुनिल शेट्टी या जोडप्यानं इतिहास रचला.
Jul 3, 2016, 10:58 PM ISTभेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला!
हिमालयातली जिवघेणी थंडी, बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.
Mar 30, 2016, 10:27 PM ISTलिमका बुकमध्ये डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव
अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीवर हिप जॉईनची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने, ठाण्याचे डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
Dec 13, 2015, 09:47 PM ISTअबब! शरीरावर गोंदवले 144 ब्रँडचे टॅटू
जॅसन जॉर्ज मुंबईच्या डोंबिवलीमध्ये राहणारा 23 वर्षीय तरुण... 2 वर्षांपूर्वी कॉलेज ड्रॉप केलेल्या जॉर्जला मित्रानं सल्ला दिला की तू टॅटू गोंदवण्याला आपली हॉबी बनव. आयडिया आवडली आणि जॉर्जनं काम सुरू केलं. छंदाचं रुपांतर लहरीत झालं आणि आता त्याचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.
May 7, 2015, 12:37 PM ISTएवढी छोटी बाईक कधी पाहिलीत का तुम्ही?
औरंगाबादमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने आपल्या कल्पनेतून चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केलीय. या गाडीची नोंद लवकरच ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्ड’मध्ये केली जाणार आहे.
Nov 23, 2013, 08:45 PM IST