Chhatrapati Sambhajinagar News : लिफ्ट सुरु होताच बाहेर पाहिलं अन्... 13 वर्षांच्या मुलाचा भीषण मृत्यू
Lift Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टच्या दरवाज्यात अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये जात असताना मुलांकडे लक्ष्य ठेवणं गरजेचं झालं आहे.
May 15, 2023, 10:58 AM ISTमृत्यूची लिफ्ट! लपलेल्या मैत्रिणींना शोधण्यासाठी तीने लिफ्टमध्ये डोकावलं, तितक्यात...
मैत्रिणींबरोबर ती लपाछपी खेळत होती, खेळता खेळात ती लिफ्ट जवळ गेली आणि...
Nov 2, 2022, 08:28 PM ISTमृत्यूची लिफ्ट, स्ट्रेचरवर जगण्यासाठी तडफडणाऱ्या तरुणाचा Video पाहून थरकाप उडेल
रुग्णाला घेऊन कर्मचारी लिफ्टमध्ये शिरले आणि... 17 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून उडेल अंगाचा थरकाप,
Oct 12, 2022, 06:31 PM IST
मृत्यू आणि त्याच्यात फक्त एक सेकंदाचा वेळ, लिफ्टमधला हा Video पाहून उडेल थरकाप
लिफ्टने जाताना काळजी घ्या... सोशल मीडियावर होतोय Video व्हायरल
Oct 11, 2022, 10:10 PM ISTबटन दाबताच दरवाजा उघडला पण लिफ्ट आली नव्हती, विद्यार्थी 11 व्या मजल्यावरुन खाली कोसळला
सोसायटीची लिफ्ट उघडली पण पाय ठेवताच तो खाली कोसळला.
Oct 3, 2022, 09:41 PM ISTलिफ्टमध्ये आरसा चेहरा पाहण्यासाठी नाही, परंतु या मोठ्या कारणामुळे लावलेला असतो
तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा लिफ्ट वापरत असाल. पण लिफ्टमधला आरसा कधी तुमच्या लक्षात आला आहे का? हे आरसे तुमचा चेहरा पाहण्यासाठी नसून...
Sep 14, 2022, 10:43 PM ISTVideo| लिफ्ट वापरताय सावधान! लिफ्ट दुर्घटनेत महिलेने गमावले पाय; पाहा व्हिडीओ
Chhatisgrah Lift Accident
Jun 17, 2022, 10:15 AM ISTलिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने 10 वर्षाच्या मुलाने गमवला हात
लिफ्टमध्ये अडकून १० वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.
Nov 29, 2019, 07:01 PM ISTलिफ्टमध्ये अडकून महिला रुग्णाचा मृत्यू
कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. वंदना गालंडे असं या महिलेचं नाव आहे.
Dec 6, 2011, 08:20 AM IST