हृदय जपा, मृत्यू टाळा!
आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.
Sep 29, 2013, 03:04 PM ISTकशामुळे वाढत आहे वंध्यत्वाची समस्या?
मूल होत नाही, ही समस्या आज ब-याच जोडप्यांची आहे. प्रोफेशन आणि करिअरमागे धावता धावता बदललेली लाईफस्टाईल याला जबाबदार आहे.
Sep 19, 2013, 06:45 PM ISTशाकाहारी व्हा....हृद्यरोग टाळा
तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगायचयं का? मग तुम्हाला शाकाहारी व्हावं लागेल. कारण संशोधकांनी असं शोधून काढलयं की, मांसाहारी व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींमध्ये हृद्यरोग होण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते.
Jun 14, 2013, 06:20 PM IST...अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल!
संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.
May 16, 2013, 09:29 AM IST