lifestyle

या '६' चुकीच्या सवयींमुळे तुम्ही वयापेक्षा मोठे दिसता!

बदललेली जीवनशैली, प्रदूषण, तणाव यामुळे लोक वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागतात.

Jun 23, 2018, 09:29 AM IST

बॉलिवूडमधील १५ वर्षांच्या करिअरनंतरही जॉन अब्राहम जगतोय मध्यम वर्गीय जीवन...

बॉलिवूडमधील १५ वर्षांच्या करिअरनंतरही अभिनेता जॉन अब्राहम अगदी सामान्य आयुष्य जगत आहे.

May 19, 2018, 12:36 PM IST

या ५ प्रकारे नेलपॉलिश नखांसाठी ठरते नुकसानकारक!

अनेक मुलींना सतत नेलपॉलिश लावण्याची सवय असते.

May 19, 2018, 10:33 AM IST

तुम्हालाही हे 'लाईफस्टाईल डिसीज' भेडसावतायत का?

तुम्ही वेळच्या वेळी खाताय का? रोज थोडं तरी चालताय का? तुमच्या कुटुंबीयांशी दिवसातला थोडा वेळ काढून बोलताय का? की जगण्याच्या धावपळीत हे सगळं विसरुन गेलात? तसं असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे... मुंबईकरांबद्दल एक गंभीर वास्तव समोर आलंय.

Apr 16, 2018, 09:38 PM IST

डिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...

जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात मोफत मिळण्याविषयी लोकांचं आकर्षण जास्त आहे. एक इच्छा पूर्ण करण्याआधीच, आपली उडी दुसऱ्या इच्छेवर असते. 

Apr 12, 2018, 08:53 PM IST

हे आहेत मोहरीच्या तेलाचे जादूई फायदे!

भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आर्वजून वापरले जाते.

Apr 10, 2018, 07:04 PM IST

सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!

उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे सनबर्न.

Mar 30, 2018, 10:49 AM IST

या कारणांमुळे आपल्या पार्टनरसोबत पासवर्ड शेअर करु नका!

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्यासोबत आपण सगळ्या लहान-सहान गोष्टी शेअर करतो. 

Mar 28, 2018, 03:11 PM IST

या टिप्सने वाढवा तुमचा आत्मविश्वास!

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. 

Mar 28, 2018, 10:46 AM IST

या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!

मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच.

Mar 1, 2018, 01:26 PM IST

जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे तुम्ही निरोगी दीर्घायुषी व्हाल!

रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात.

Feb 27, 2018, 07:22 PM IST

लग्नाच्या साईट्सपेक्षा डेटिंग साईट्समध्ये तरूणांचा जास्त इंटरेस्ट - सर्व्हे

मोबाईल आजच्या जगात सर्वात गरजेचा झाला आहे. मोबाईल आजकाल सर्वच प्रकारचे अ‍ॅप्लीकेशन्स उपलब्ध असतात.

Feb 15, 2018, 07:14 PM IST

ऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत

जेव्हा एखादी व्यक्ती ८ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार.

Dec 5, 2017, 11:36 PM IST

वजन कमी करायचं असेल तर झोपण्याआधी करा हे काम!

वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

Dec 5, 2017, 08:00 PM IST

...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!

अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.

Nov 22, 2017, 11:06 PM IST