lic policy status

LIC ची 'ही' पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?

LIC Policy News: एलआयची पॉलिसी म्हटलं की जीवन विमा, भविष्यविर्वाह निधी या अशा गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. अशाच या एलआयसीबाबत मोठी बातमी. 

 

Sep 26, 2023, 11:55 AM IST

LIC Policy: एलआयसी पॉलिसी असेल तर आता तुम्हाला दरमहा 36,000 रुपये मिळतील, आयुष्यभर होईल कमाई

LIC Policy Latest News: आपण आपली किंवा आपल्या कुटुंबीयांची पॉलिसी काढतो. मात्र, खासगी पॉलिसीपेक्षा सरकारी  LICने चांगली ऑफर दिली आहे. एलआयसीद्वारे  (LIC Policy) अनेक योजना चालवल्या जात आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा 36000 रुपये कमवू शकता. 

Nov 14, 2022, 09:35 AM IST