अवघ्या 14 महिन्यांचं लेकरु पहिल्यांदाच आईपासून दूर; लेकीला पाहून देबिना बॅनर्जीच्या डोळ्यात पाणी
Debina Bonnerjee Leaves her Daughter For School: पहिल्यांदाच आपल्या लेकराला शाळेत सोडायला जायचं म्हणजे कुठल्याही मातापित्यासाठी फारच कठीण प्रसंग. आपल्या 14 महिन्यांच्या मुलीला शाळेत सोडताना अभिनेत्री देबिना बॅनर्जीला रडू कोसळले आहे.
Jun 24, 2023, 01:50 PM ISTदेबिना बॅनर्जी -गुरमीत चौधरीकडून प्रथमच मुलीचा फोटो शेअर
जन्मानंतर कावीळ झालेल्या चिमुकलीचा फोटो शेअर करताना देबिना म्हणाली...
Jul 3, 2022, 08:52 PM IST