लेक्ससने लॉन्च केली हायब्रिड कार, स्पीड आणि किंमत वाचून व्हाल हैराण!
जपानी कार कंपनी टोयोटाची लग्झरी डिव्हिजन लेक्ससने कंपनीची एलएस कार रेंज भारतात लॉन्च केलीये. कंपनीने भारतात हायब्रिड एलएस५००एच ही शानदार कार लॉन्च केलीये.
Feb 20, 2018, 08:30 PM ISTLexus LS 500h: भारतात जानेवारीत लॉन्च होणार ही शानदार कार
जपानी लक्झरी कारमेकर कंपनी लेक्सस आपली ग्लोबल रेंज टॉपिंग मॉडल, एलएस सिडेन भारतात लॉन्च करणार आहे.
Dec 5, 2017, 05:10 PM IST