"...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही"; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा
Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
Jun 6, 2023, 01:16 PM ISTबृजभूषण सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई? अमित शाहांच्या बंगल्यावर रात्री 11 वाजता कुस्तीपटूंबरोबर बैठक
Wrestlers Meet Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूबरोबरची ही बैठक पार पडली. रात्री 11 वाजता सुरु झालेली ही बैठक जवळजवळ तासभर चालली. यामध्ये कुस्तीपटूंनी आपली बाजू मांडली.
Jun 5, 2023, 10:13 AM IST