किमान 6 तासांची झोप घेत नसाल तर सावधान; कमी झोपाल तर जिवाला कायमचे मुकाल
पण जर तुम्ही कमी झोपत असाल तर तो चिंतेचा विषय आहे. कारण 50 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज 5 तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्यांना अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.
Dec 25, 2022, 09:41 PM IST