leopard

त्यांनी बिबट्याच्या बछड्यांसोबत काढले सेल्फी आणि...

सेल्फीची क्रेझ खेडोपाडीही पोहचलीय... पण कुठे आणि कुणासोबत सेल्फी काढावा याला काही पायपोस असावा की नाही! चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी जवळ मालडोंगरीच्या ग्रामस्थांनी सेल्फी काढले... पण त्यांच्या सेल्फीनंतर मात्र वनविभागाची चांगलीच धावाधाव झालेली पाहायला मिळाली.  

Sep 30, 2016, 07:19 PM IST

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

Aug 31, 2016, 10:59 PM IST

पोलीस ठाण्यात बिबट्याचा मुक्त वावर

नाशिकमध्ये सध्या बिबट्या मुक्त वावरताना दिसू लागलेत. नुकताच एक बिबट्या एका पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला.

Aug 9, 2016, 04:02 PM IST

तडफडणाऱ्या बिबट्याला पाच तरुणांनी दिलं जीवदान

आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान  दिलंय. 

Jul 13, 2016, 08:36 AM IST

येवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या

येवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या 

Jun 7, 2016, 07:35 PM IST

अहमदनगरमध्ये सापडला बिबट्या

अहमदनगरमध्ये सापडला बिबट्या

Apr 3, 2016, 07:29 PM IST

चंद्रपुरात बिबट्याचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. कोठारी गावाशेजारी असलेल्या दिगंबर नगराळे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. 

Mar 17, 2016, 07:57 PM IST

चुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू

हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.  

Mar 10, 2016, 12:32 PM IST