चहाचा असाही फायदा! रोज 3 कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितलं तथ्य
Tea Benefits : हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. तर जेव्हा तुम्ही हेल्दी इटिंग करायचा विचार केलातर सर्वात आधी तुम्हाला चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याबद्दल सांगितले जाते.
Jan 28, 2024, 02:24 PM ISTग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध
आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही.
Jul 16, 2023, 05:05 PM ISTTea : चहा घेताना चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका, अन्यथा...
Avoid These Food With Tea: अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची सवय असते. ही चहाची सवय वाईट आहेच. जर तुम्ही चहाबरोबर काही गोष्टी सेवन करत असाल तर सावध राहा. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याच्या फेऱ्या वाढतील. हे सगळे टाळण्यासाठी चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका.
Apr 28, 2023, 08:31 AM ISTमहिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? 'हे' 7 पेय तुम्हाला ठणठणीत करतील!
7 Homemade Drinks For PCOS: आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करण्याचे लक्षात ठेवा. ही घरगुती पेये तुमच्या PCOS व्यवस्थापन योजनेत एक उपयुक्त जोड असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांसाठी पर्याय नाहीत.
Apr 3, 2023, 04:44 PM ISTkitchen hacks: लिंबाच्या सालींचा असाही होतो फायदा...'हा' उपाय वाचाल तर विश्वासही बसणार नाही
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील
Dec 24, 2022, 09:05 AM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWeight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन
Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
Nov 8, 2022, 06:57 AM ISTGreen tea की Lemon tea ? सकाळी काय पिणं ठरतं फायदेशीर?
या दौघांपैकीही कोणता चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
Aug 1, 2022, 06:46 AM IST