legislative building

विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

Dec 27, 2019, 04:09 PM IST

शिवसेनेचे दिवाकर रावते डिसेंबरपर्यंत निलंबित

सिंचन घोटाळ्याबाबत सभागृहात चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी सभापतींना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिलेत.

Jul 26, 2013, 03:20 PM IST

महिला कॉन्स्टेबलचा विधान भवनात आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद येथील एका पिडीत महिला कॉन्स्टेबलने विधानभवनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने अत्याचार केल्याप्रकरणी ही महिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आऱ. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळते.

Feb 27, 2013, 08:59 PM IST