legends league cricket t20

मैदानात एकेकाळी भिडलेल्या गौतम गंभीरच्या दिशेने शाहिद आफ्रिदी धावत गेला अन्..., मैदानातील Video व्हायरल

Gautam Gambhir Shahid Afridi: Legends League Cricket T20 सामन्याच्या निमित्ताने मैदानातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि शाहिद आफ्रीदी (Shahid Afridi) आमने-सामने आले होते. एकेकाळी दोघेही मैदानात भिडल्यामुळे यावेळी दोघांमध्ये काही वाद होणार का याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. दरम्यान मैदानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 11, 2023, 05:01 PM IST