डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका जास्त, अभ्यसातून धक्कादायक खुलासा
जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा डावखुऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. डावखुरे लोक हे एकूण लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के आहेत, हे संशोधन आश्चर्यकारक आहे.
Oct 16, 2024, 03:12 PM ISTहस्ताक्षरावरून ओळखता येतो माणसांचा स्वभाव!
एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व कळते. आणि त्याच्या स्वभावाबद्दलही बरेच काही सांगता येते.
Aug 22, 2024, 06:33 PM ISTकोण जास्त हुशार? उजव्या हातानं लिहिणारे, की डावखुरे..
Right Handers vs Left Handers Facts: त्यातलीच एक सवय, म्हणजे लिहिण्याची. आपण सहसा ज्या हातानं लिहितो त्याच हाताचा वापर सर्वाधिक करतो. किंबहुना कोणतीही वस्तू उचलणं असो किंवा आणखी काही माझ्या अमुक हातात सर्वाधिक बळ आहे असं आपण सांगतो.
Aug 8, 2023, 12:20 PM IST
Video: राईटी जो रुटनं केली लेफ्ट हँडेड बॅटिंग, क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का
Pakistan Vs England Test Match: पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज जो रुटनं जबरदस्त खेळी केली. जो रूटनं 69 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. मात्र जो रुटनं लेफ्ट हँडेड फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रावलपिंडीतील पाटा पिचचा जो रुटनं चांगलाच फायदा घेतला.
Dec 5, 2022, 04:53 PM IST... म्हणून महिलांच्या शर्टाच्या डाव्या बाजूला असतात बटणं, जाणून वाटेल आश्चर्य
आजकाल कपडे आणि चष्मा व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या महिला आणि पुरुषांसाठी समान आहेत.
Jun 14, 2022, 09:45 PM IST