lee germon

Ruturaj Gaikwad च्या 7 सिक्स सोडा; 'या' खेळाडूने मारलेत 8 सिक्स, संपूर्ण ओव्हरमध्ये 77 रन्स

एका फलंदाजाने गायकवाडपेक्षाही मोठा पराक्रम केलाय. या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 नव्हे तर 8 सिक्स लगावल्याची नोंद आहे.

Nov 29, 2022, 06:02 PM IST