प्रॉपर्टी भाडे तत्त्वावर देताना किंवा घेण्यापूर्वी समजून घ्या काय असते Rental Agreement
Rental Agreement: कोणतीही प्रॉपर्टी भाडे तत्त्वावर देताना किंवा घेताना करार केला जातो. प्रॉपर्टीचा मालक आणि भाडेकरू यांच्यात भाडे करार (Rental Agreement) होतो. भाडे करार करणे आवश्यक आहे.
Dec 22, 2022, 03:09 PM IST