laxmikant parsekar

गोव्यात भाजपात बंडाचे संकेत, माजी मुख्यमंत्री नाराज

गोव्यातील घडामोडींवर भाजपचे माजी मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी पक्षावर जोरदार निशाणा साधलाय.

Oct 17, 2018, 04:53 PM IST

पार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!

मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.

Mar 14, 2017, 06:27 PM IST

'मुलींनो उन्हामध्ये उपोषण नको, काळ्या पडाल'

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या परिचारिकांनी केला आहे. 

Apr 1, 2015, 04:49 PM IST

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Nov 8, 2014, 08:05 PM IST

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याजागी लक्ष्मीकांत पारसेकर यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. हा शपथविधी राजभवनावर पार पडला. 

Nov 8, 2014, 03:30 PM IST