'कंपनीने मला 38.82 कोटींची भरपाई द्यावी'; कर्मचाऱ्याची कोर्टात धाव! कारण वाचून डोक्यावर माराल हात
38 Crore+ Lawsuit Against Employer: या कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्याच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली असून आपल्यावर याचा काय परिणाम झाला हे ही सांगितलं आहे.
Dec 4, 2024, 02:59 PM ISTदुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर...
एका पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपल्या चारही मुलींचा पिता दुसरंच कोणीतरी असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर त्याने थेट कोर्ट काढत घटस्फोटाची मागणी केली.
Jan 9, 2024, 03:26 PM IST
महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली, हॉटेलला द्यावी लागली तब्बल 24 कोटींची भरपाई
हॉटेलमध्ये कॉफी पिण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या अंगावर वेटरच्या हातातून चुकून कॉफी तिच्या अंगावर सांडली, हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने हॉटेलला आर्थिक दंड ठोठावला. हॉटेलकडून महिलेला तब्बल 24 कोटी द्यावे लागले.
Oct 26, 2023, 05:41 PM ISTतारक मेहताचा असित मोदींना जबरदस्त झटका! शैलेश लोढा यांना द्यावी लागणार 1 कोटींची नुकसान भरपाई
'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात पॉप्युलर शो आहे. या मलिकेने नुकतीच 15 वर्ष पूर्ण केली आहेत. सध्या ही मालिका विविध कारमांमुळे चर्चेत आहे.
Aug 5, 2023, 05:52 PM ISTFriendZone करणाऱ्या मैत्रिणीविरोधात 24 कोटींचा खटला, तरुणाची कोर्टात धाव
Friend Zone : कधी कधी नकार मिळण्यापेक्षा फ्रेंडझोन होणे अधीक दुखावणारं असतं. कळतंय पण वळत नाही प्रमाणे माहिती असतानाही काहीजण फ्रेंडझोन होण्यापर्यंत प्रयत्न करत असतात. पण या पठ्ठ्याने उचलेल्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसलाय
Feb 2, 2023, 03:46 PM IST