launched

XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार

PSLV-C58 XPoSat Mission ISRO: खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या एक्स रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा 'इस्रो'चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. 

Jan 1, 2024, 09:47 AM IST

Maruti Suzuki ने गुपचूप लॉन्च केली भन्नाट CNG कार! परवडणारी किंमत, मायलेज पाहाच

Maruti Suzuki Launched New CNG Car: या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स, तिची किंमत आणि मायलेजचा विचार करता सध्या तरी या कारला थेट टक्कर देणारी कोणतीही सीएनजी कार भारतीय बेजारपेठेमध्ये नाही असं चित्र दिसून येत आहे.

Jul 13, 2023, 09:54 AM IST

एका नव्या अंदाजाच लाँच होणार iPhone SE; पाहा कधी लाँच होणार चौथी सिरीज

Apple ने नुकतंच त्यांची iPhone 14 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता आयफोनचे चाहते पुढच्या फोनची आतुरतेने वाट पाहतायत.

Nov 13, 2022, 06:13 PM IST

बाजारात OnePlus ची धमाल! स्टायलिश 5G स्मार्टफोन लॉंच जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ग्राहकांना OnePlus च्या Nord N20 5G बाबत मोठी उत्सुकता आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये...

Apr 20, 2022, 11:07 AM IST

Xiaomiकडून Redmi Note 11 सीरीज लॉन्च; 5000mAh बॅटरी, 108 MP कॅमेऱ्यासोबत हे खास फीचर

Xiaomi ने भारतात आपल्या Redmi Note 11 मालिकेतील दोन भन्नाट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Xiaomi ने हे दोन्ही स्मार्टफोन तीन प्रकारात लॉन्च केले आहेत.

Feb 9, 2022, 03:38 PM IST

Torque Motors | दमदार ई-बाईकची भारतीय बाजारात एन्ट्री; अखेर प्रतिक्षा संपली

Torque Motors ने भारतात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. दिल्लीत या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे

Jan 27, 2022, 11:36 AM IST

पेट्रोल वाचवणारी कार, किंमत अशी की तुम्ही लगेच बूक कराल

पेट्रोल महागल असताना कारमध्ये सर्वात मोठा बदल 

Nov 10, 2021, 03:58 PM IST

Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो

 मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपले नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा (Camera) Sony Alpha 7IV सादर केले आहे.

Oct 23, 2021, 04:39 PM IST

TATA जिंकणार देशाचं मन; फक्त 5 लाखात लॉंच होणार SUV कार

 दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

Sep 24, 2021, 12:54 PM IST

डुकाटीची सुपरस्पोर्ट 950 सुपरबाईक भारतात लॉंच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 इटलीची सुपरबाईक मॅन्युफॅक्चरर कंपनी डुकाटीने(Dukati)गुरूवारी भारतात आपली नवीन सुपरबाईक सुपरस्पोर्ट्स 950 लॉंच केली आहे. 

Sep 10, 2021, 07:17 AM IST

अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना' प्रेक्षकांच्या भेटीला

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं खास गाणं
 
 

Sep 3, 2021, 10:37 AM IST

Tata Tigor EV ची किंमत 11.99 रुपये; सिंगल चार्जमध्ये 306 Km धावणार

सणासुदीच्या दिवसांमध्ये टाटा टिगोरच्या इलेक्ट्रिक (Tata Tigor EV) वर्जनला लॉंच करण्यात आले आहे.

Aug 31, 2021, 01:38 PM IST

देशातील सर्वात श्रीमंत मंदिराने केली No to Plastic ची घोषणा; आता बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये मिळणार प्रसाद

 देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिरात आता प्लास्टिक दिसून येणार नाही.

Aug 23, 2021, 07:40 AM IST

OLA e-scooter Launch | दोन वेरिएंटमध्ये ओलाची पहिली इ-स्कूटर लॉंच; किंमत असेल इतकी

ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter)भारतीय बाजारात लॉंच केली आहे. ओलाच्या या स्कूटरचे भारतीय ग्राहकांना कुतूहल होते

Aug 15, 2021, 03:28 PM IST

Mahindra XUV700 | वॉइस कमांडवर चालणार महिंद्राची ही कार; फीचर्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Mahindra XUV 700 ही पहिली अशी कार असणार आहे. जी Alexa Voice आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सला सपोर्ट करेल. 

Aug 15, 2021, 09:56 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x