laughing

आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान

आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात. 

 

Dec 27, 2024, 07:15 PM IST

समय रैना पुन्हा वादात! दीपिका आई होण्यावरुन महिला स्पर्धक म्हणाली, 'मध्यरात्रीनंतर तुमची...'

Samay Raina Show Deepika Padukone Joke: सोशल मीडियावर समय रैना हा प्रचंड लोकप्रिय असून युट्यूबवरील त्याला एक कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र हाच कार्यक्रम आता वादात सापडला असून त्याचं कनेक्शन दीपिकाशी आहे.

Nov 19, 2024, 04:18 PM IST

'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं

Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.

Nov 16, 2023, 10:23 AM IST

"हातातल्या ग्लासात दारु नसेल तर..."; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

Biden At State Dinner PM Modi laugh: व्हाईट हाऊसमधील या विशेष भोजन समारंभाला 400 मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये अनेक भारतीय, अमेरिकी उद्योजक तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

Jun 23, 2023, 09:42 AM IST

हसण्याचे आयुष्यावर होतात असे परिणाम... जाणून घ्या

मोकळेपणाने हसणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

Oct 13, 2022, 08:30 PM IST
PM Modi couldn't stop laughing at the little girl's answer... PT1M4S

हे वागणं बरं नव्हं! पराभव तोंडावर असताना Virat Kohli चं लज्जास्पद कृत्य, Video व्हायरल

माजी कर्णधार विराट कोहलीवर मात्र चाहते चांगलेच संतापले आहेत. 

Jul 6, 2022, 07:53 AM IST

बॅटींग म्हणालास ना तू? टॉसनंतर रोहित आणि जडेजामध्ये नेमकं काय झालं?

कालच्या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Apr 22, 2022, 11:26 AM IST

जाळ्यात सापडला मनुष्याच्या चेहऱ्याचा मासा; गुदगू्ल्या केल्याने हसरा होतोय चेहरा

अमेरिकेच्या मैसाचुसेट्समधील काही फोटो सोशलमीडियावर अचानक व्हायरल होत आहेत.

Jun 21, 2021, 10:17 PM IST

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

आयुष्यात चढ-उतार येतच राहतात.

Jan 27, 2018, 02:25 PM IST

व्हिडिओ : ...आणि मोदी-हेमामालिनी यांना हसू आवरणंही कठिण झालं!

संसदेत अनेकदा हास्यास्पद प्रसंग घडतात... तर अनेकदा खासदार आपल्या भाषणाच्या मजेशीर शैलीतून हास्याचे कारंजे उडवतात.

Feb 8, 2017, 12:02 PM IST

हा व्हिडिओ पाहून आपल्या हसू नाही आवरणार

 आजकालच्या व्यस्त लाइफमध्ये आपल्या कामाचा खूप ताण असतो. पण अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात..

Oct 17, 2016, 03:04 PM IST

ही कॉमेडी पाहून भुतंही खदाखदा हसतील

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम यावेळी भुतावर कॉमेडी करण्यासारखा होता, यामुळे चला हवा येऊ द्या पाहून लोकांनी भीती नाही, तर हसू येत होतं. 

Jun 28, 2016, 11:16 AM IST