Latur | टोमॅटो शेतकऱ्यांचे आंदोलन, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतापले
Latur Farmers Throw Tomato On Road For No Market
Sep 11, 2023, 04:15 PM ISTVideo | लातूरच्या बस स्थानकात महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Latur Freestyle fight between conductor and female passenger incident caught on camera
Jul 30, 2023, 02:40 PM ISTलातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!
Nandi Drinking Milk Video Viral: मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर.
Jul 27, 2023, 12:36 PM ISTमंद प्रकाश, संगीत, एकांत आणि तासाला 200 रुपये, कॉफी शॉपमधले हे प्रकार आता बंद होणार... कारण
एकांत देण्याच्या नावावाखाली शहरातील काही कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर नियमावली तयार केली आहे.
Jun 22, 2023, 05:06 PM ISTविद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू अनावर... अशा शिक्षकांची बदली झाल्यावर कुणाला दु:ख होणार नाही?
डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावर या शिक्षकांनी मोठा बदल घडवला. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली.
Jun 13, 2023, 06:32 PM ISTशेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना
कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या या मायलेकराला कल्पना देखील नव्हती हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास आहे. आई आणि मुलाचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे.
May 16, 2023, 06:56 PM ISTउदगीरमध्ये जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न; जोडप्याला अमानुष मारहाण
Latur force Conversion attempt foiled
May 12, 2023, 07:15 PM ISTबुरखा घातल्याची शिक्षा; लातुरमध्ये हिंदू जोडप्याला मशिदीत नेऊन जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा कट
महिनाभरापूर्वी ही घटना घडली आहे. एक तरुणी तिच्या मित्रासह चित्रपट पहायला सिनेमागृहात गेली होती. दोघेही हिंदू आहेत. यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. मुस्लीम नसताना बुरखा घातल्याने जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप केला जात आहे.
May 12, 2023, 06:04 PM ISTलातूरमध्ये शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
Verbal clash between Shinde group MLA Balaji Kinikar and police officers in Latur
May 10, 2023, 10:15 PM ISTMaharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTVIDEO | लातूरमधील जामखंडी पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
Latur Unseasonal Rain
Apr 28, 2023, 06:15 PM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTRiteish Deshmukh : अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना मोठा दिलासा
Riteish Deshmukh MIDC Land Case: रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. यानंतर आता सहकार विभागाने आपला अहवाल दिला आहे. यात त्यांनी क्लीन चिट देण्यात आली आहे.
Apr 25, 2023, 08:23 AM ISTBabasheb Ambedkar: 18 हजार पुस्तकांतून साकारली डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांची प्रतिमा
Babasaheb Ambekar picture by book display
Apr 12, 2023, 03:20 PM ISTShocking News : पिठाच्या गिरणीत ओढणी अडकली आणि... महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू
Shocking News : नेहमी प्रमाणे सर्व सामान्य दिवस होता. मात्र, आजचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पनाही या महिलेला नव्हती. पिठाच्या गिरणीवर दळण दळण्याचा महिलेला सराव होता. मात्र, याच मशीनने महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे विद्युत उपकरण वापरता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Mar 26, 2023, 05:08 PM IST