राज्यात थंडीचा पहिला बळी
राज्यात पाऱ्याची घसरण सातत्याने सुरू आहे. थंडीचा पहिला बळी लातूरमध्ये गेलाय.
Dec 19, 2018, 09:14 PM ISTलातूर | कडकडत्या थंडीमुळे लातूर जिल्हातला पहिला बळी
लातूर | कडकडत्या थंडीमुळे लातूर जिल्हातला पहिला बळी
Latur One Dead From Cold At ST Bus Depot.mp4
लातूर | लातूरकरांनो पाणी अतिशय जपून वापरा
लातूर | लातूरकरांनो पाणी अतिशय जपून वापरा
Latur To Get Water One In Ten Days For No Water In Drought Hit Area.mp4
कोकणसह राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला.
Nov 20, 2018, 06:34 PM ISTधक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला
धक्कादायक बातमी. घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला.
Oct 19, 2018, 05:13 PM ISTपोलीस पतीकडून चार चाकी गाडीसाठी छळ, विवाहितेची आत्महत्या
लग्न समारंभात १५ लाख रुपये हुंडा देऊनदेखील चार चाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी
Oct 19, 2018, 11:35 AM IST'त्या' घटनेमुळे मला कॅन्सरशी लढण्याचं बळ मिळालं- शरद पवार
भूकंपग्रस्तांनी नातेवाईक मयत झाले असतानाही पुन्हा उभे राहण्याचे धैर्य दाखवले.
Sep 30, 2018, 07:43 PM IST'त्या' घटनेमुळे मला कॅन्सरशी लढण्याचं बळ मिळालं- शरद पवार
भूकंपग्रस्तांनी नातेवाईक मयत झाले असतानाही पुन्हा उभे राहण्याचे धैर्य दाखवले.
Sep 30, 2018, 07:41 PM ISTकिल्लारी महाप्रलंयकारी भूकंपाला 25 वर्षे पूर्ण..मुख्यमंत्री, पवार एका व्यासपीठावर
३० सप्टेंबर १९९३... लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं महाप्रलंयकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १९९३ मधील तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे किल्लारीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Sep 30, 2018, 02:45 PM ISTमराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता
लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sep 13, 2018, 10:13 PM ISTआरक्षणासाठी धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार !
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरलेला धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार आहे.
Aug 21, 2018, 11:20 PM ISTमराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले पाण्याच्या टाकीवर
आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा आंदोलक चक्क चढला पाण्याच्या टाकीवर चढला.
Aug 2, 2018, 10:14 PM ISTलातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन
लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन
Aug 1, 2018, 12:51 PM ISTमराठा आंदोलन : आठ जणांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
टाका गावच्या आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Jul 31, 2018, 10:54 PM ISTलातूर | जिल्हा परिषद समिती सदस्य जनार्दन कासतेंचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 26, 2018, 09:12 PM IST