latest marathi

Viral Video : 'या' महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने...

Dance Video Viral : लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न म्हटलं डान्स आणि मस्ती...कोंबडी डान्स नंतर आता महिलेचा नागिन डान्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 

Apr 30, 2023, 02:46 PM IST

Samantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात....

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे. 

Dec 23, 2022, 05:42 PM IST

Weight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या

Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत. 

Dec 18, 2022, 07:56 AM IST

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष; अधिवेशनाचा अंतिम आठवडा आजपासून सुरू

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का? याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाकडे सभागृहाचं लक्ष असणार आहे.

Dec 27, 2021, 10:16 AM IST

तुम्ही म्हाडाच्या घरात राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी

म्हाडाच्या इमारतींना यापुढे मालकी हक्क मिळणार नाही

Mar 19, 2021, 07:31 PM IST

मालाड | शिवसेनेच्या माजी उप-शाखाप्रमुखाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:27 AM IST

प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापूरात

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापुरात येणार आहे.

Nov 21, 2017, 08:54 AM IST