Jio ने वोडाफोन आणि एअरटेलला पछाडलं, लागोपाठ दहाव्या महिन्यात ‘सरताज’
रिलायन्स जिओने ४जी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यातही पहिला क्रमांक पट्कावला आहे. कंपनीकडून लागोपाठ सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड देण्याचा हा दहावा महिना आहे.
Dec 29, 2017, 08:41 PM ISTमुंबई | कमला मिल कम्पाऊंडमधील आगीनंतर मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 08:41 PM ISTमुंबई | अग्नितांडवात सामान्यांचा बळी तर अधिकाऱ्यांची केवळ बदली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 08:35 PM ISTमोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य
मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मोजो रेस्टॉरंटला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशी लागली याची एक्सक्लुझीव्ह दृश्य झी २४तास कडे उपलब्ध झाली आहेत.
Dec 29, 2017, 08:01 PM ISTमुंबई | मोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 07:57 PM ISTमोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू
कविता धारानी आणि तेजल गांधी... त्या दोघींना नवीन वर्षाचं जंगी स्वागत करायचं होतं.. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं झडप घातली. मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Dec 29, 2017, 07:51 PM ISTमुंबई | मोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 07:31 PM ISTवाढदिवसालाच निघाली 'ती'ची अंत्ययात्रा
वन अबोव्ह रेस्टॉरंटमध्ये ती वाढदिवस साजरा करायला गेली... ती पुन्हा परतलीच नाही.
Dec 29, 2017, 06:26 PM ISTमुंबईतील कमला मिल कंपाऊंड आगीचे संसदेत पडसाद
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीचे संसदेतही पडसाद उमटलेत.
Dec 29, 2017, 06:09 PM ISTमुंबई | वाढदिवसालाच निघाली 'ती'ची अंत्ययात्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 06:01 PM ISTमोजो बिस्ट्रो आग प्रकरणी बीएमसी अधिकारी निलंबित, चौकशीचे आदेश- मुख्यमंत्री
मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
Dec 29, 2017, 05:53 PM ISTमोजो बिस्ट्रो आग प्रकरणी बीएमसी अधिकारी निलंबित, चौकशीचे आदेश- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 05:45 PM ISTनव्या वर्षात येणार आहेत या पाच शानदार कार्स
नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
Dec 29, 2017, 05:29 PM ISTशिखर धवनसोबत विमानतळावर झालं असं काही की पत्नी-मुलांनासोडून जावं लागलं
नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.
Dec 29, 2017, 05:13 PM ISTसामन्याआधी रहाणेने अश्विन आणि जडेजाला दिला हा सल्ला
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्याआधी खेळाडूंना काही टीप्स दिल्या आहेत.
Dec 29, 2017, 04:57 PM IST