यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी
यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी
Apr 15, 2018, 06:16 PM ISTअवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी
यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत.
Apr 15, 2018, 06:08 PM ISTसुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिक
महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं.
Apr 15, 2018, 05:54 PM ISTही TRICK वापरुन करा फ्री कॉल, कुणालाही दिसणार नाही तुमचा फोन नंबर
Apr 15, 2018, 04:56 PM ISTगणित चुकल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात घातली लाकडी छडी
Apr 14, 2018, 10:36 PM ISTरोमहर्षक मॅचमध्ये दिल्लीचा मुंबईवर विजय
मुंबई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने मुंबईवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.
Apr 14, 2018, 07:51 PM ISTकार बनवणारी 'ही' कंपनी करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात
अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या कंपनीतील अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. कार कंपनी जनरल मोटर्स (General Motors) आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे.
Apr 14, 2018, 06:37 PM ISTकुत्रा पाळताय? मग ही बातमी नक्की पाहा
Apr 14, 2018, 06:01 PM ISTमुंबईची तुफानी बॅटिंग, दिल्लीला विजयासाठी इतक्या रन्सची आवश्यकता
दिल्ली विरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये मुंबईच्या टीमने सुरुवातीपासूनच धडाकेबाज बॅटिंग केली. मुंबईच्या बॅट्समनने चांगली बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १९४ रन्स केले. त्यामुळे आता दिल्लीच्या टीमला विजयासाठी १९५ रन्सची आवश्यकता आहे.
Apr 14, 2018, 05:44 PM ISTकुत्र्याला फरफटत नेतानाचा क्रूर व्हिडिओ Viral
Apr 14, 2018, 05:16 PM ISTसेना-मनसेच्या वादात शेतकऱ्याची फरफट
Apr 14, 2018, 04:58 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा: बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णने जिंकलं सुवर्णपदक
Apr 14, 2018, 04:43 PM ISTमुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला
मुंबई आणि दिल्लीच्या टीममध्ये वानखेडे स्टेडियमवर टी-२० मॅच होत आहे. मुंबईविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय दिल्लीने घेतला आहे.
Apr 14, 2018, 04:21 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा: भारताची सुवर्ण कामगिरी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने पटकावलं सुवर्ण
Apr 14, 2018, 03:52 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा: भारताची सुवर्ण कामगिरी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने पटकावलं सुवर्ण
राष्ट्रकुल स्पर्धा: भारताची सुवर्ण कामगिरी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने पटकावलं सुवर्ण
Apr 14, 2018, 03:46 PM IST