latest marathi news

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2024, 12:06 PM IST

शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार

Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खाननं 'देवदास' चित्रपटाला थेट दिला होता नकार... मग अचानक काय झालं की त्यानंच दाखवली 'देवदास' च्या भूमिकेच जादू

Aug 13, 2024, 10:56 AM IST

राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई

Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती

Aug 13, 2024, 09:38 AM IST

हार्दिकनेच दिला होता नताशाला गोलीगत धोका? पांड्याच्या एक्स वाईफला भावना अनावर; पोस्ट चर्चेत

Hardik pandya Natasa Stankovic Divorce : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला होता. मात्र, अद्याप नताशा अजून या धक्क्यातून सावरलेली दिसत नाहीये.

Aug 12, 2024, 09:10 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाला धक्का! बांगलादेशचा 'हा' खासदार भारताविरुद्ध खेळणार टेस्ट मॅच, चीफ सिलेक्टरची घोषणा

IND vs BAN Test Series : बांगलादेशमध्ये मोठ्या गदारोळानंतर सत्तापालट झालं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सर्व समीकरणं बदलली आहे. अशातच आता बांगलादेशचा खासदार भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार म्हणतोय...

Aug 12, 2024, 08:06 PM IST

शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा लाँच होतोय! हॉलिवूडमध्ये करणार सिंह गर्जना...

Mufasa The Lion King : 'या' चित्रपटातून शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा अबराम होतोय लाँच!

Aug 12, 2024, 05:59 PM IST

मराठीनंतर आता 'या' दाक्षिणात्यपटात दिसणार तेजस्विनी पंडित!

Tejaswini Pandit In South Indian : तेजस्विनी पंडित आता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात...

Aug 12, 2024, 05:28 PM IST

'आज्जीबाई जोरात' नाटकानं गाठली पन्नाशी! तीन महिन्यातच रंगणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग!

Aajibai Jorat Marathi Play :  आजीबाई पन्नाशीत! तीन महिन्यातच गाठला प्रयोगाचा सुवर्ण महोत्सव... 

Aug 12, 2024, 04:37 PM IST

Olympic मध्ये Tom Cruise ला महिलेनं बळजबरी केलं Kiss, 'हेच पुरुषानं केलं असतं तर..?'

Tom Cruise Olympic Video :  टॉम क्रुझचा पॅरिस ओलम्पिकमधील तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय... 

Aug 12, 2024, 02:00 PM IST

विनोद खन्नासमोर कोणती हिरोईन मारायची अश्लील जोक? वडीलसुद्धा करायचे सपोर्ट

This Actress Used to Crack Dirty Jokes In Front Of Vinod Khanna : ही अभिनेत्री विनोद खन्ना यांच्यासमोर करायची अश्लील जोक..., स्वत: च केला खुलासा

Aug 12, 2024, 01:11 PM IST

वडील मुस्लिम, आई हिंदू; मग कोणत्या धर्माचे पालन करते सारा अली खान?

Sara Ali Khan :  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच धार्मिक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे ट्रोल होते. पण आई हिंदू आणि वडील मुस्लिम असताना ती कोणत्या धर्माचं पालन करते याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं. 

Aug 12, 2024, 12:22 PM IST

श्रीदेवी यांच्या धाकट्या लेकीनं एकाच चित्रपटानंतर खरेदी केली तब्बल 'इतक्या' कोटींची Top Model Car

Khushi Kapoor New Car : खुशी कपूरनं एकाच चित्रपटानंतर घेतली ही कोटींच्या किंमतीतील गाडी...

Aug 12, 2024, 11:27 AM IST

पति, पत्नी और 'वो'... लग्नाच्या 6 महिन्यात रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीमध्ये 'तिसरं' कोण

Rakul Preet Singh Post About Third Person Between Her And Husband : रकुल प्रीत सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं तिच्यात आणि नवऱ्यात कोण आलं...

Aug 12, 2024, 10:12 AM IST

Hindenburg research : '... मग राजीनामा का दिला नाही?', हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

Aug 11, 2024, 10:36 PM IST

डिंपल कपाडियांना करायचं होतं दुसरं लग्न? स्वत: खुलासा करत म्हणाल्या, 'मला स्वत:मध्ये...'

Rajesh Khanna Dimple Kapadia : राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया या करत होत्या दुसऱ्या लग्नाचा विचार!

Aug 11, 2024, 04:25 PM IST