माता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार
Marathi News Today: छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध आणण्याचा बहाणा करून ८ महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन माता पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री घडली आहे.
Jan 3, 2024, 04:05 PM IST
हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!
Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. संभाजीनगरमध्येही असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. एका मुलाने शिट्टी गिळल्याचे समोर आले
Aug 9, 2023, 04:56 PM ISTएका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी...
Sambhajinagar News Today: एका चिठ्ठीमुळं तरुणाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
Aug 9, 2023, 12:52 PM IST