latest chhatrapati sambhajinagar news in marathi

हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!

Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. संभाजीनगरमध्येही असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. एका मुलाने शिट्टी गिळल्याचे समोर आले

Aug 9, 2023, 04:56 PM IST

एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी...

Sambhajinagar News Today: एका चिठ्ठीमुळं तरुणाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. 

Aug 9, 2023, 12:52 PM IST

'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhaji Nagar News: डोकेदुखी असह्य झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे

Aug 2, 2023, 02:01 PM IST