lata mangeshkar images

Lata Mangeshkar: लतादीदीचं जीवनपट लवकरच 'सम्राज्ञी' मधून उलगडणार...

Lata Mangeshkar: या डॉक्युमेंटरीचं शिवधनुष्य एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी उचलं आहे. 

Sep 28, 2022, 05:07 PM IST

'त्या' 3 मिनिटांनी जिंकलं प्रत्येकाचं मन... बाबासाहेब, बाळासाहेबही भारावले, पाहा Video

दीदी, त्यांच्या बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकार 'प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत गाताना दिसत आहेत. 

 

Feb 7, 2022, 05:58 PM IST

42 वर्षांपासून दीदींची सेवा करणारा 'हा' चेहरा विसरून चालणार नाही

दीदी तिथे नाहीत ही शोकांतिका... कारण गानसरस्वतीचं पृथ्वीवरचं अवतारकार्य संपलंय... 

 

Feb 7, 2022, 02:44 PM IST

दीदी थकल्या होत्या, पण रुग्णालयातूनही त्या खास व्यक्तीशी न चुकता बोलत होत्या....

जगापासून अनभिज्ञ होतं लतादीदींचं त्या व्यक्तीशी असणारं नातं, त्यांच्या जाण्यानं आज सारंकाही रितं.... 

 

Feb 7, 2022, 11:33 AM IST

...म्हणून कायम पांढरी साडी नेसायच्या दीदी; 'ते' प्रसंग ठरले कारणीभूत

दीदी गेल्या आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग, आठवणी हे सारंकाही मागे ठेवून गेल्या. कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता. 

Feb 7, 2022, 10:18 AM IST