lata mangeshkar first award

Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा उषा मंगेशकर यांनी केली.

Apr 11, 2022, 08:43 PM IST