'आज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय'
पद्मजा फेणाणीयांच्या लतादीदींसोबतची आठवणी...
Feb 6, 2022, 01:56 PM IST
लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
भारतरत्न, गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेवून जगाचा निरोप घेतलाय
Feb 6, 2022, 01:51 PM ISTlata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती
लतादीदींना संगीतचं नही तर महागड्या गाड्यांची देखील आवड
Feb 6, 2022, 01:21 PM IST
आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं?
दीदींनी असंच एक गाणं गायलं, ज्यातून त्यांच्यात दडलेलं आईचं मन सर्वांना अनुभवता आलं.
Feb 6, 2022, 01:15 PM ISTlata Mangeshkar Death : 'त्या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लतादीदी, कधी ऐकलीये त्यांची 'अधुरी कहाणी...',
लतादीदींची 'अधुरी प्रेम कहाणी...',
Feb 6, 2022, 12:36 PM IST
एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात
लतादीदी यांनी एक काळ गाजवला, त्या खऱ्या अर्थानं सम्राज्ञी ठरल्या. असं असतानाच एक टप्पा असा आला, की त्यांचं आणि बहीण, गायिका आशा भोसले यांचं नातं तणावाच्या वळणावर आलं होतं.
Feb 6, 2022, 12:04 PM IST'एका युगाचा अंत...' लतादीदींना डॉ. सुभाष चंद्रा यांनी वाहिली श्रद्धांजली
'एका युगाचा अंत...'
Feb 6, 2022, 11:48 AM IST
Lata Mangeshkar Awards List: भारतरत्न लता मंगेशकर यांची 7 दशकातील पुरस्कारांची सुवर्ण कमाई
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झाले. आपल्या आवाजाने त्यांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Feb 6, 2022, 11:43 AM ISTBest Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी
पाहूयात लता दीदींची 10 सुपरहिट गाणी जी आजंही लोकप्रिय आहेत
Feb 6, 2022, 11:40 AM ISTlata Mangeshkar Death : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग
'ती' व्यक्ती कोण?
Feb 6, 2022, 11:13 AM IST
दीदी...सगळं संपलंय...अनंत आठवणी देत आज तुम्ही मात्र निघून गेलात; एका चाहतीनं दीदींसाठी लिहिलेलं भावनिक पत्र-
एक आठवण दीदींसाठी लिहिलेल्या आणि त्यांच्यापर्यंत कधीही न पोहोचलेल्या पत्राची...
Feb 6, 2022, 10:49 AM ISTLata Mangeshkar : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त
भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचं संगित क्षेत्रातील योगदान हे संपूर्ण जगाला नेहमीच आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने संगित क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
Feb 6, 2022, 10:31 AM ISTप्रकृती बिघडल्यानंतर रोज ठाकरेंनी घेतली लता दीदींची भेट, पाहा व्हिडीओ
Raj Thackre Visit To Breach Candy Hospital For Enquiry Of Lata Didi Health
Feb 5, 2022, 06:35 PM ISTLata Mangeshkar Health Update : लतादिदी ICU मध्येच, प्रकृतीबाबत महत्वाची बातमी
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
Jan 13, 2022, 11:57 AM ISTपुणे | पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सव
Pune Bhimsen Joshi Birth Centenary Sharad Pawar praises Lata didi and Bhimsen Joshi
Feb 7, 2021, 10:10 AM IST