last wish of raksh jhunjhunwala

Rakesh Jhunjhunwala Last Wish : राकेश झुनझुनवाला यांची 'ही' शेवटची इच्छा झाली पूर्ण

भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला ( Big Bull Rakesh Jhunjhunwala ) यांचं नुकतंच दीर्घ आजारपणाने निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्या जाण्यानंतर आता शेअर्स काय होणार याबाबत सर्वांना अजूनही उत्सुकता आहे. अशात राकेश झुनझुनवाला यांची शेवटची इच्छा ( last wish of jhunjhunwala ) आता पूर्ण झाली आहे. 

Aug 16, 2022, 11:50 PM IST