lashkar terrorists killed

दहशतवादी लपलेलं घर रॉकेट लाँचरने उडवलं, भारतीय लष्कराची JK मध्ये मोठी कारवाई; 5 जण ठार

जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी लपलेलं घर भारतीय जवानांनी रॉके़ट लाँचरने उडवलं. या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. 

 

Nov 17, 2023, 01:29 PM IST