landslide

Mahad Taliye Landslide | दुर्देवी! कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, विविध दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा 100 पार

पावसानं कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Maharashtra) अक्षरश: थैमान घातलंय. विविध दुर्घटनांमुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे. 

Jul 23, 2021, 06:24 PM IST

माळीणची पुनरावृत्ती टळली, मावळमध्ये भूस्खलनाने ३०० मीटर जमिनीला भेगा

दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंगमध्ये भूस्खलन झाले आहे. 

Jul 23, 2021, 05:58 PM IST
 Satara Ambeghar 32 Peoples Fear Trapped From Landslide PT3M23S

महाड : तळई गावात दरड कोसळून 35 जणांचा दुर्देवी मृत्यू

तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे.

Jul 23, 2021, 01:13 PM IST

कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प

Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

Jul 22, 2021, 10:18 AM IST
SINDHUDURGA KARUL GHAT ROAD IN VAIBHAVVADI WAS DAMAGE PT3M10S

VIDEO| मुसळधार पावसानं करूळ घाटात रस्ता खचला

SINDHUDURGA KARUL GHAT ROAD IN VAIBHAVVADI WAS DAMAGE

Jul 12, 2021, 08:00 PM IST
Japan Search And Rescue Operation Begins After Heavy Rainfall And Landslide PT3M10S

VIDEO | जपानमध्ये पावसाचा कहर

Japan Search And Rescue Operation Begins After Heavy Rainfall And Landslide

Jul 5, 2021, 11:25 AM IST

मुसळधार पावसाने माथेरानमध्ये दरड कोसळली, वाहतूक ठप्प

 माथेरानमध्ये दरड कोसळल्याने (landslide at Matheran ghats) वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.  

Jun 18, 2021, 02:45 PM IST

माळशेज घाटात निसर्ग भ्रमंती करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड

दरडीमुळे वाहतुकीवर मात्र कुठलाही परिणाम नाही. पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. 

Jun 11, 2021, 07:46 PM IST