landon

'बस ड्रायव्हर'चा मुलगा झाला लंडनचा महापौर

लंडन : सादिक खान यांची आज लंडनच्या महापौरपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने लंडन शहराचा महापौर होण्याचा मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.  

May 7, 2016, 02:22 PM IST

प्रयोगशाळेत तयार होणार नाक,कान?

जन्मजातच काहीजणांना मायक्रोटियाचा सामना करावा लागतो. मायक्रोटिया म्हणजेच कानाच्या बाहेरील भाग विकसित होत नाही.

Mar 6, 2014, 01:40 PM IST

इथं बुरख्याला थारा नाही...

लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये पालकसभेसाठी गेलेल्या बुरखाधारी महिलेला कॉलेज परिसरात प्रवेश नाकारला गेलाय.

Jun 26, 2012, 01:31 PM IST

'देवा' आनंद हरपला.......

ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे आज लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लंडन येथे चेकअप साठी गेले असता देवानंद यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

Dec 4, 2011, 07:00 AM IST