lance klusener

WTC Final 2023: हार्दिक पांड्या सोडणार टेस्ट क्रिकेट? क्रिडाविश्वात एकच खळबळ!

Lance Klusener On hardik pandya: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) इतके बदल झालेले नाहीत पण काळही बदलला आहे, हे मी समजू शकतो. कदाचित हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट सोडलंय, असं म्हणता येईल, असंही लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने म्हटलं आहे.

Jun 3, 2023, 09:39 PM IST

या महिला क्रिकेटरने रचला इतिहास, यूएईमध्ये पुरुष संघाला देणार क्रिकेटचे धडे

 इंग्लिश महिला क्रिकेट संघाची माजी विकेटकीपर-फलंदाज सारा टेलरने इतिहास रचला आहे.

Oct 29, 2021, 09:24 PM IST

World Cup 2019 : हार्दिक पांड्याला पाहून स्टीव्ह वॉला आठवला हा खेळाडू

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. 

Jun 11, 2019, 10:21 PM IST