lalita babar

धावपटू ललिता बाबर यांची माणगाव तहसीलदार पदी नेमणूक

 धावपटू ( Indian long-distance runner) ललिता बाबर (Lalita Babar) यांची तहसीलदार (Tahsildar) म्हणून माणगांव (Mangaon) येथे नियुक्ती झाली आहे.  

Nov 28, 2020, 09:51 AM IST

स्मृती मंधना, राही सरनोबत, ललिता बाबर निवडणुकीच्या मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Mar 18, 2019, 09:07 PM IST

ललिता बाबर लग्नाच्या बेडीत

रिओ ऑलिम्पिक जागवणारी धावपटू ललिता बाबर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ललिता बाबर आणि डॉक्टर संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्याला, राज्यासह देशभरातून मान्यवर मंडळी व-हाडी म्हणून उपस्थित होती. 

May 17, 2017, 03:51 PM IST

ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही

ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.

Aug 25, 2016, 11:51 PM IST

ऑलिम्पिकला जाण्याआधी हातभार मिळायला हवा होता - ललिता बाबर

ऑलिम्पिकनंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्याऐवजी ऑलिम्पिकला जाण्याआधी अधिक हातभार मिळायला हवा होता असं मत भारतीय ऍथलिट आणि माण कन्या ललिता बाबर हिनं व्यक्त केलंय.

Aug 24, 2016, 06:51 PM IST

ललिता बाबरचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

साताऱ्य़ाची धावपटू ललिता बाबरचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलंय. 3हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात ललिता दहाव्या स्थानी राहिली. 

Aug 15, 2016, 09:44 PM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी ललिता बाबर सज्ज

महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे तिनं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. आता फायनलमध्ये ललिता मेडल पटकावून रिओमध्ये देशाची पताका फडकावते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय. 

Aug 15, 2016, 09:35 AM IST

रिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर 3000 मीटर स्टीपलचेसच्या फायनलमध्ये

अॅथलेटिक्समधील ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारताची ललिता बाबर फायनमध्ये पोहोचलीये. क्वालिफिकेशनच्या राऊंडमध्ये ललिता बाबरला चौथे स्थान मिळाले. 

Aug 13, 2016, 07:22 PM IST

महाराष्ट्राच्या हिरकणीचा जिगरबाज परफॉर्मन्स!

चीनच्या बीजिंग शहरात महाराष्ट्राच्या हिरकणीनं आपल्या जिगरबाज परफॉर्मन्सनं साऱ्या भारतीयांची मान उंचावलीय.

Aug 27, 2015, 10:23 AM IST