lakshmi narayan yog

Lakshmi Narayan Yog: वृश्चिक राशीत बनला पॉवरफुल ‘लक्ष्मी नारायण योग’, 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

Lakshmi Narayan Yog: बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे नवीन वर्ष 2024 मध्ये काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.

Jan 2, 2024, 07:15 AM IST

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Dec 8, 2023, 04:05 PM IST

Lakshmi Narayan Yog: बुध-शुक्रामुळे वर्षाअखेरीस तयार होणार 'लक्ष्मी नारायण योग'; 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ

Lakshmi Narayan Yog: डिसेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या योगाचा भरपूर लाभ मिळू शकणार आहे.

Dec 1, 2023, 10:57 AM IST

Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत. 

Jul 10, 2023, 08:19 AM IST

Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Oct 27, 2022, 01:10 PM IST