lahore

'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण

Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये तब्बल 7 वर्षानंतर दाखल झाला. मात्र थेट लाहोरवरुन भारतात येण्याऐवजी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ दुबईमार्गे भारतात आला.

Sep 28, 2023, 03:11 PM IST

PSL 2023: कंगाल पाकिस्तानात चोरांचा सुळसुळाट; स्टेडियममधून चोरांनी पळवले थेट CCTV कॅमेरे!

पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात प्रेक्षकांनी स्टेडियममधील सामान चोरी करून घरी नेल्याची घटना घडली आहे. नुकतीच अशी घटना घडली आहे. 

Feb 26, 2023, 09:19 PM IST

VIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

Jan 23, 2023, 02:01 PM IST

Video : "इम्रान खान घडी चोर"; भर सभेत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan घड्याळ चोर? ​

Oct 28, 2022, 09:06 AM IST

कंपनीची मालकीण ऑफिस बॉयला म्हणाली 'तुझ्यात जीव रंगला', अनोखी Love Story

तिच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर लाखोंच्या घरात आणि तो... एखाद्या सिनेमाला साजेशी Love Story

Oct 20, 2022, 07:56 PM IST

Pak vs Aus, 3rd Test | लायनचा पाकवर जोरदार 'पंजा', ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर (Pak vs Aus, 3rd Test) 115 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. 

Mar 25, 2022, 05:37 PM IST

अभिनेत्रीवर न्यूड व्हिडीओ बनवल्याचा आरोप, अशा ठिकाणी कॅमेरा लपवल्यानंतर...

रागाच्या भावनेत अभिनेत्रीने सहकलाकारांचे बनवले न्यूड व्हिडीओ...

 

Dec 10, 2021, 12:45 PM IST

दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात रक्तरंजित संघर्ष, पेट्रोल बॉम्ब हल्ला; 3 पोलीस ठार

Petrol Bomb Attack in Pakistan : दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळत आहे.  

Oct 23, 2021, 09:13 AM IST
Lahore Unidentified People Destroy Maharaja Ranjit Singh Statue Update PT3M23S

तालिबानच्या आडून भारताविरोधात ना'पाक' कट

Lahore Unidentified People Destroy Maharaja Ranjit Singh Statue Update

Aug 17, 2021, 11:45 PM IST

पाकिस्तानमध्ये मंदिर तोडणाऱ्यांवर कारवाई; 50 अटक; 150 जणांवर गुन्हा दाखल

मंदिर हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिले दुरूस्तीचे आदेश

 

Aug 8, 2021, 08:20 AM IST

पाकिस्तान टीएलपी नेत्याचा संशयास्पद मृत्यू, अंतयात्रेत लोटला जनसागर

पाकिस्तानातील (Pakistan) टीएलपी नेते खादिम हुसैन रिझवी (TLP Chief Khadim Hussain Rizvi ) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.  

Nov 21, 2020, 07:00 PM IST

पाकिस्तानमध्ये स्फोट, एक ठार तर सहा जखमी

पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज शनिवारी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.

Dec 7, 2019, 11:35 PM IST

मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

त्याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप 

Jul 17, 2019, 01:01 PM IST

पाकिस्तानातील गुरू नानक महालाची स्थानिकांकडून तोडफोड; किंमती वस्तूही लंपास

महालाचे किंमती दरवाजे, खिडक्या आणि नजाकतदार कलाकुसरीचे झरोके विकून टाकले.

May 27, 2019, 02:40 PM IST
Ground Report From Pakistan,Lahore IAF Hero Abhinandan Return To India PT1M44S

वैमानिक अभिनंदन थोड्याच वेळात भारतात परतणार

वैमानिक अभिनंदन थोड्याच वेळात भारतात परतणार
Ground Report From Pakistan,Lahore IAF Hero Abhinandan Return To India

Mar 1, 2019, 03:55 PM IST