lady bus driver

VIDEO: साडी नेसून महिलेनं चालवली बस, नेटकरी म्हणाले, 'ताई सीट बेल्ट लावा'

Female Bus Driver in Saree: सध्या एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हालाही फार आनंद होईल. सध्या एका महिला या साडी नेसून बस चालवताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Oct 27, 2023, 06:52 PM IST