Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; 'हा' चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga's Movie : ऑस्कर 2025 मध्ये भारताला अजूनही संधी! गुनीत मोंगाचा हा चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Dec 18, 2024, 11:18 AM ISTOscars 2025 च्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर! मात्र भारतीय कनेक्शन असलेला 'हा' चित्रपट सिलेक्ट
Oscars 2025 Laapataa Ladies : ऑस्कर्स 2025 च्या शर्यतीतून आमिर खान आणि किरण रावचा 'लापता लेडीज' बाहेर, तर अभिनेत्री शहाना गोस्वामीच्या चित्रपचानं मारली बाजी...
Dec 18, 2024, 08:11 AM IST'लगान'नंतर दुसऱ्यांदा ऑस्कर्समध्ये पोहोचला असता आमिर खान; पण किरण रावने...
Laapataa Ladies: लापता लेडीज चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. या चित्रपटाबाबत खुद्द आमिर खाननेच एक खुलासा केला आहे.
Sep 26, 2024, 02:12 PM IST
अभिमानास्पद! 'लापता लेडीज'ची ऑस्करवारी, भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री
Laapataa Ladies: बॉलीवूडकरांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.
Sep 23, 2024, 01:06 PM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM IST'ते' महिला मंडळ सर्वोच्च न्यायालयात धडकणार; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत नेमकं काय घडणार?
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात होणार एक नवा प्रयोग. सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत समोर येणार एक अनपेक्षित प्रकरण. तुम्ही याबद्दल ऐकलंच असेल.
Aug 9, 2024, 07:54 AM IST
Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...
Laapataa Ladies : किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर लापता लेडीजने धुळ चारली आहे. पणदुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी लापता लेडीज कॉफी असल्याचा गंभीर आरोप केलाय.
May 28, 2024, 09:47 AM ISTLaapataa Ladies मधील सीन चोरलेले; प्रसिद्ध निर्मात्याने केला किरण राववर आरोप
नुकताच किरण रावचा 'लपता लेडीज' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमातील साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र हा सिनेमा आता एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
May 11, 2024, 02:30 PM ISTOTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा
Best Low Budget Movies on OTT: OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कमी निर्मिती खर्चात सध्या बॉक्स ऑफिस कमाईचे विक्रम मोडणारा हा चित्रपट कैक मार्गांनी प्रसिद्धीझोतात आला.
May 2, 2024, 12:38 PM ISTPHOTO: 'लापता लेडीज' मधील 'मंजू माई'चे 6 लोकप्रिय डायलॉग्स पाहाच
Laaptaa Ladies Movie Dialog : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाथ 'मंजू माई'ची भूमिका मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने साकारली आहे. छाया कदमचे या सिनेमातील काही डायलॉग हिट होत आहेत. ते पाहा.
May 1, 2024, 02:43 PM IST
'लापता लेडीज' चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला 'किरण माझ्यासोबत...'
सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 14, 2024, 04:06 PM IST'आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण...', किरण राव स्पष्टच बोलली
आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले.
Feb 16, 2024, 08:14 PM IST'मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय..' अखेर आमिर खानला झाली घरच्या नात्याची जाणीव
Aamir Khan on Mr Perfectionist: आमिर खान 'लापता लेडीज' नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावने याचे दिग्दर्शन केले आहे.
Feb 10, 2024, 05:35 PM IST