kulbhushan jadhav

कुलभूषण जाधवबाबत शिवसेना आक्रमक

कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला तोंडी किंवा कागदी इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.

Apr 12, 2017, 04:31 PM IST

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड 

Apr 11, 2017, 11:39 PM IST

सगळे खान गप्प का? कुलभुषण प्रकरणी गायक अभिजीतचा सवाल

भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना रॉचा एजेंट ठरवून त्यांना फासावर लटवण्याची शिक्षा पाकिस्तानी लष्कर कोर्टानं दिलीय.

Apr 11, 2017, 10:22 PM IST

कुलभूषण जाधवांच्या मृत्यूदंडाविरोधात बिलावल भुट्टो

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी हेरगिरी प्रकरणात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाला विरोध केला आहे. हा मुद्दा वादग्रस्त आहे पण त्यांचा पक्ष सैद्धांतिक रूपनाने मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. 

Apr 11, 2017, 08:40 PM IST

'कुलभूषण जाधवच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा'

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Apr 11, 2017, 04:10 PM IST

कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न - राजनाथ सिंग

कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू, असं आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील निवेदन देणार आहे. 

Apr 11, 2017, 02:47 PM IST

भारताने पाकिस्तानच्या १२ कैद्यांची सुटका केली रद्द

पाकिस्तानच्या १२ कैद्यांच्या सुटकेवर रोख

Apr 10, 2017, 07:45 PM IST

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स

भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाक उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिला आहे.

Apr 10, 2017, 06:29 PM IST

गुप्तहेर म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव उद्योजक

भारतीय गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव यांचा भारतीय गुप्तचर संस्थेशी काही संबंध नाही, ते उद्योजक आहेत, त्यांच्या मालकीचे एक छोटेसे जहाज आहे. जाधव यांना पाकिस्तानने बलुचिस्तानात अटक केली आहे, ते भारताचे गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे.

Mar 27, 2016, 01:01 PM IST