मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....
आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो.
May 17, 2017, 04:49 PM ISTकुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील
तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भविष्यातील ऊर्जा गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्तवाचा असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.
May 6, 2013, 01:37 PM IST