kubbra sait

'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals

Kubbra Sait Birthday Special : कुब्रा सैतचा आज 40 वा वाढदिवस आहे. कुब्रानं यंदाच्या वर्षी तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून आता ती बॉयफ्रेंडच्या शोधात असल्याचं सांगितलं आहे. 

Jul 27, 2023, 12:46 PM IST

इंटीमेट सीन शुट करताना Nawazuddin Siddiqui ची झाली अशी अवस्था; कुब्रा सैतने सांगितला KISS वाला किस्सा!

Kubbra Sait on Sacred Games scene: 'साक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait) नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या (Nawazuddin Siddiqui) तिच्या इंटिमेट सीन्सबाबत एक रंजक खुलासा केला आहे.

May 12, 2023, 07:05 PM IST

'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री 'वन नाइट स्टँड'नंतर गरोदर

'वन नाइट स्टँड'नंतर घडलेल्या गोष्टींचा 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्रीकडून खुलासा... 

 

Jul 2, 2022, 08:52 AM IST

... त्या क्षणापासून ते काका नव्हते; घरातलं पैशाचं संकट दूर करण्यासाठी अभिनेत्रीच्या अब्रुशी तडजोड

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमध्ये एका अभिनेत्रीने ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर या पुस्तकात लैगिक शोषणाचा वाईट अनुभव सांगितलाय. 

Jun 5, 2022, 08:56 PM IST

लहानपणी उडवली जायची खिल्ली; 'सेक्रेड गेम्स'च्या 'कुक्कू'ची गोष्ट

लहानपणी आपल्या नावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचं कुब्रा सैतने म्हटलंय.

Mar 7, 2019, 10:46 AM IST

#MeToo : नवाजवरील आरोपांविषयी 'कुक्कू' म्हणते....

#MeToo विषयी 'कुक्कू' म्हणते...

Nov 12, 2018, 11:11 AM IST