kriti

69th National Film Awards Moments: आलिया, क्रिती अन् पुष्पराज अल्लुसह पंकज त्रिपाठींचा सन्मान

 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होऊन एक महिना झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सर्व विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलिया भट्ट, पंकज त्रिपाठी आणि कृती सेनन राजधानीत पोहोचले. तिन्ही स्टार्सना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

Oct 17, 2023, 05:18 PM IST

पुरस्कारासाठी 100 कोटींचा त्याग करणार का क्रिती सेनन?

येथे अभिनेत्रीला खूप मजेदार प्रश्न विचारण्यात आले. पण क्रिती सेननला काही उत्तर देणे खूप कठीण झालं होतं.

Aug 20, 2021, 02:18 PM IST

शिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा

एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...  

Jun 24, 2016, 11:40 PM IST

राधिका आपटेची ही फिल्म पाहून अंगावर काटा येईल!

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांना घेऊन शिरीष कुंदर यांने शॉर्ट फिल्म 'कृति' बनवलेय. ही फिल्म बुधवारी यूट्यूबर रिलीज केली. या फिल्मला ४८ तासात ११ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित आहे.

Jun 24, 2016, 10:25 AM IST

VIDEO : मनोज - राधिकाच्या 'क्रिती'त काय खरं, काय खोटं?

सिनेनिर्माता शिरिष कुंदर पुन्हा एकदा एक नवी शॉर्ट फिल्म घेऊन प्रेक्षकांसमोर आलाय. 

Jun 23, 2016, 09:21 PM IST