koregaon bhima

Pune Koregaon Bhima Vijay Stambh Decorated On 207 Shaurya Din Celebration PT2M18S

कोरेगाव भीमात शौर्यदिनानिमित्त लाखो भीम अनुयायी दाखल

Pune Koregaon Bhima Vijay Stambh Decorated On 207 Shaurya Din Celebration

Jan 1, 2025, 03:25 PM IST
Pune Koregaon Bhima 207 Shaurya Din Celebration PT3M48S

कडाक्याची थंडी, माशांचा त्रास अन्... पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आईने काढला पळ

Pune Crime : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जाताना एका पादचाऱ्याला लाकडी बॉक्समध्ये ही चिमुकली मुलगी सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या आईचा शोध सुरु आहे.

Jul 16, 2023, 08:58 AM IST

Koregaon Bhima : कोरेगाव-भीमा इथे अभिवादनासाठी लोटला जनसागर, शौर्य दिनासाठी पोलिसांकडून मॉकडिल

Koregaon Bhima: विजयस्तंभ अभिवादनासाठी आज जनसागर लोटला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून विजयस्तंभ सर्वांसाठी खुला करण्यात आलाय. 

Jan 1, 2023, 11:13 AM IST

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा 'शौर्य दिनावर बंदी घालण्याची करनी सेनेची मागणी; आरपीआय आक्रमक

कोरेगाव भीमा 'शौर्य दिना'ला करनी सेनेने विरोध केला आहे. यामुळे करनी सेना विरुद्ध आरपीआय आमनेसामने आहेत. दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी  करनी सेनेचे अजय सेंगर यांनी केली आहे. 

Dec 29, 2022, 06:20 PM IST

Koregaon Bhima: वाहतुकीत बदल, नवीन वर्षात या मार्गावर प्रवास करत असाल तर अधिक जाणून घ्या

काही दिवसांनीच आपण 2023 मध्ये (New Year 2023) पदार्पण करतो आहोत. नवीन वर्षांपासून नवे बदलही सुरू होतात. असाच एक बदल तुमच्या प्रवासातही होणार आहे. तुम्ही जर का पुणे - अहमदनगर (Pune - Ahemdnagar) मार्गे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Dec 28, 2022, 04:12 PM IST
Summons To 5 Leaders In Bhima Koregaon Matter PT49S

Video | अखेर उद्धव ठाकरे यांना आलं समन्स

Summons To 5 Leaders In Bhima Koregaon Matter

Jun 9, 2022, 09:10 AM IST