कोपर्डी बलात्कार प्रकरणः तो कैदी मानसिक रुग्ण, आत्महत्येची चौकशी होणार
जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे.
Sep 10, 2023, 03:33 PM ISTKopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन
Kopardi Rape And Murder Case: आज पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हे निदर्शनास आहे. यानंतर येरवडा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी 6 वाजत बराखी खुल्या केल्या जातात आणि नंतर 10 वाजता बंद करण्यात येतात. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
Sep 10, 2023, 10:30 AM ISTअहमदनगर | नराधमांना जागेवरच फाशी द्या- कोपर्डीतील पीडितेची आई
अहमदनगर | नराधमांना जागेवरच फाशी द्या- कोपर्डीतील पीडितेची आई
Feb 5, 2020, 04:55 PM ISTकोपर्डी खटला : वकील आहेर यांना ठार मारण्याची धमकी
कोपर्डी खटल्यातील तीन नंबरचा आरोपी असणाऱ्या नितीन भैलुमचे वकील प्रकाश आहेर यांना अज्ञांताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 22, 2017, 11:33 PM ISTफाशी नको, जन्मठेप द्या - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला.
Nov 21, 2017, 08:21 PM ISTकोपर्डी प्रकरणी तिन्ही आरोपींचा युक्तीवाद पूर्ण, आता शिक्षेकडे लक्ष
कोपर्डीतल्या निर्भयाच्या मारेक-यांना काय शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आज सकाळी तिन्ही दोषींना कोर्टात हजर करण्यात आलं.
Nov 21, 2017, 02:23 PM ISTकोपर्डी बलात्कार-हत्याप्रकरण निकाल अपडेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 01:37 PM ISTकोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:30 AM ISTकोपर्डी बलात्कार प्रकरणावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 09:49 AM ISTकोपर्डी प्रकरणातील दोषींची आज सुनावणी, काय होणार शिक्षा?
गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले.
Nov 21, 2017, 07:29 AM ISTकोपर्डी प्रकरण : अंतिम सुनावणीला सुरुवात
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल.
Oct 26, 2017, 11:24 AM ISTकोपर्डी प्रकरणी न्यायालयात आजपासून सुनावणी
कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
Dec 21, 2016, 03:10 PM ISTकोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
Oct 5, 2016, 01:16 PM IST